audio audioduration (s) 2.05 16 | intent_class int64 0 5 | transcription stringlengths 7 158 |
|---|---|---|
3 | खारीचे गाल भरल्यावर तिच्या डोक्याच्या तिप्पट आकाराचे होऊ शकतात | |
4 | अॅन हॅथवे ही हा सन्मान प्राप्त झालेली बारावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
1 | अरे मी आता स्वतःची स्तुती कशी बर करू ? | |
0 | आता सिंडिकेट बँकेची पाचवी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
1 | कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणं व पाटबंधारे बांधले होते | |
4 | एर्नाकुलममध्ये ताशी सहा मैल वेगाने वारे वाहत आहेत | |
3 | गायत्री ह्या सुट्टीत हवानाला जाऊन तिथे चांगली आठ दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे | |
3 | छान मी तुमच्यासाठी काय करू शकतो ? | |
4 | एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागच्या तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली | |
4 | एमा वॉटसन ही हा सन्मान प्राप्त झालेली पाचवी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
5 | आता अॅक्सिस बँकेची अठरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली | |
5 | तुम्हाला तर मला प्रश्न विचारायचे होते ना ? | |
4 | असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत | |
3 | खूप छान . मी तुम्हाला रोबॉटबद्दलच्या ताज्या बातम्या दाखवू शकते | |
4 | एर्नाकुलममधे ताशी सहा मैल वेगाने वारे वाहत आहेत | |
5 | आता देना बँकेची विसावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
1 | केतकीला यानिमित्त सव्वा तीन हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले आणि तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडलांना दिले | |
1 | ओह . मी काय मदत करू ? | |
0 | आता सारस्वत बँकेची सातवी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | अनुजा परवा बुखारेस्टमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला टॉम क्रूझचा पुतळा दिसला | |
4 | हाय ! मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
5 | आता अॅक्सिस बँकेची बारावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
2 | मला फारसा अनुभव नाही तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे ? | |
5 | आज लंडनमधे कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे | |
0 | बोला मी तुमच्यासाठी काय करू शकतो ? | |
4 | अदितीचा जन्म दोन हजार बारा सालातील वैशाख ह्या महिन्यात इंदूर इथे झाला | |
5 | आता अॅक्सिस बँकेची बारावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
1 | एखादा इमोजी गेम खेळून पाहण्याबद्दल तुमचं काय मत आहे ? | |
1 | किशोर कुमारने एक्क्याएंशी चित्रपटांत काम केलं आहे | |
0 | आता सिंडिकेट बँकेची चौदावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
1 | केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचं निराकरण करता येणार नाही | |
3 | जीवशास्त्र अद्भुत आहे . खेकडीण आपल्या शेपटीत अंडी ठेवते हे तुम्हाला माहीत होतं का ? | |
2 | मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल तुमची काय सेवा करू ? | |
4 | एकोणीसशे एकोणपन्नासमधे त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि पस्तीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली | |
4 | मी पूर्ण प्रयत्न करते आहे . मी तुम्हाला काय मदत करू शकते ? | |
0 | आदित्यला ऑगस्ट महिन्यात बी एम डब्ल्यू मध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले | |
4 | एकोणीसशे एक्क्याण्णव साली तिची बहीण चित्रपटांमधे काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टांमधे दिवस काढले | |
4 | लिंबू हा पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? | |
3 | गायत्री ह्या सुट्टीत ब्रिस्बेनला जाऊन तिथे चांगली एकोणीस दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे | |
2 | अश्विनी परवा क्वितोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला | |
1 | एखाद्या छानशा आरामशीर पलंगापेक्षा जास्त चांगलं ते काय ? | |
4 | असा वार ज्याच्या नावात शेवटी र येतो | |
2 | अर्चनाचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील जुलै या महिन्यात बुलढाणा इथे झाला | |
1 | किशोर कुमार आपल्या भावंडांत सर्वांत लहान होते | |
2 | मला जे काही करता येईल ते मी करेन . काय काम आहे ? | |
1 | केव्हिन पीटरसन हा केट विन्स्लेटचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही | |
4 | एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली बारावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
3 | गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे | |
1 | कॅंपिंग कॅंपिंगसाठी जागा शोधण्यात मी तुम्हाला मदत करू शकतो | |
0 | मस्त मी काय मदत करू शकतो ? | |
4 | एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली पहिली महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
4 | मी काही चुकीचं समजले का ? मी आज असं अजिबात करणार नाही , असं वचन मी स्वतःला दिल होतं | |
4 | मी वा ? | |
0 | आदितीचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालातील ऑगस्ट या महिन्यात पाटणा इथे झाला | |
2 | पण ब्रेसलेटमध्ये बांगड्यांसारखा भावनिक ओलावा नाही हे नवीन पिढीला कधी कळणार ? | |
4 | एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचेचाळीस मिनिटं आहेत | |
1 | केव्हिन पीटरसन हा केटी पेरीचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही | |
1 | कीरॉन पोलार्ड हा अॅडलेचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही | |
0 | मला प्रत्येकाला मदत करून आनंद होतो . मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
1 | कॅंपिंग ! कॅंपिंगसाठी जागा शोधण्यात मी तुम्हाला मदत करू शकते | |
4 | वाणसामान संपलं चला महिन्याभराची खरेदी करुया ? | |
1 | अरे आता मी स्वतःची स्तुती कशी बरं करू ? | |
0 | आता सिंडिकेट बँकेची तेरावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | माझ्याकडे खूप जास्त अनुभव नाही तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे ? | |
5 | आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली | |
3 | कोलकात्यात ऊन्ह पडलं आहे | |
1 | केटी पेरी ही हा सन्मान प्राप्त झालेली पंधरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
3 | क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत | |
5 | तुम्ही कधी यंत्रमानवांचा नाच पाहिला आहे का ? | |
1 | कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतल्या जे . जे . स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते | |
4 | एखादा गेम खेळून तुम्हाला शांतता मिळू शकते | |
5 | आता देना बँकेची चौदावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
2 | अर्चनाचा जन्म दोन हजार सात सालातील जून ह्या महिन्यात नाशिक इथे झाला | |
4 | आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली | |
5 | आज सिंगापूरमधे किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे | |
0 | आदित्यने गेल्या महिन्यात हे शिखर सर केले आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा अकरावा गिर्यारोहक बनला | |
4 | अनुजाचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालातील कार्तिक या महिन्यात भंडारा इथे झाला | |
5 | आज हिमाचल प्रदेशात कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे | |
0 | मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल तुमची काय सेवा करू ? | |
1 | किती सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे ! | |
5 | आज गुगल दोन पूर्णांक तीन टक्के घसरून सातशे पन्नास डॉलरवर बंद झालं | |
4 | एकटं राहण्याचे काही फायदे असतात | |
4 | अनुजाचा जन्म दोन हजार पाच सालातील जानेवारी या महिन्यात विशाखापट्टणम इथे झाला | |
4 | अधिपत्र निघण्याची वेळ आल्यास पोर्टलँडमधील प्राधिकाऱ्यांसमोर ओशोंना शरण जाण्याची परवानगी मागणाऱ्या ओशोंच्या वकिलांच्या वाटाघाटी फिसकटल्या | |
0 | पोलिसांचे सायरन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे तुम्हाला माहीत आहे का ? | |
5 | आज किंमत दोन पूर्णांक तीन टक्के घसरून सातशे पन्नास डॉलरवर बंद झाली | |
5 | आज पूर्व प्रमाण वेळेनुसार सोळा पस्तीस वाजता नॅसडॅकवर एकशे तेवीस दशांश चार शून्य युएस डॉलर प्रति शेअर | |
0 | आदित्यला मे महिन्यात डेलमध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले | |
3 | ख्रिस गेलने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली | |
3 | गाडगे महाराज एकदा मुंबई येथे गेले होते आणि त्यांनी तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला होता | |
4 | माझ्यासाठी सर्वांत कठीण काय कधीकधी गप्पांमधे आलेली एखादी गोष्ट समजून घेणं मला कठीण जातं ? | |
0 | आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते | |
1 | केट विन्स्लेट ही हा सन्मान प्राप्त झालेली नववी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
2 | मला तुमची रास माहीत नाही जरा सांगाल का ? | |
5 | आज गुगल दोन दशांश तीन टक्के घसरून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झालं | |
5 | आता अॅक्सिस बँकेची चौदावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
5 | आता अॅक्सिस बँकेची सतरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
4 | मी तुमच्यासाठी काही करू शकतो का ? | |
4 | मी तुमच्यासाठी शोधू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायचंय ? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.